मी घरी नाही

Multiple Spaces

कशी ही रात्र गेली
बंद डोळे पण झोप नाही.

मी आहे घरी माझ्या
मन माझे जगभर फिरून घरी आले
पण मी घरी नाही.

Advertisements