तुझं हसणं

तो म्हणाला: “याहू पे हसने को अच्छा लगता है”
मी म्हणालो: “लाइफ में हसने को भी अच्छा लगता है”

संदर्भ याहू च्या ‘स्माइलीस्’ चा होता. स्काइप चे स्माइलीस् याहू च्या स्माइलीस् इतके भावना व्यक्त करत नाहीत. जितके चांगले स्माइलीस् – तितके भावना व्यक्त होतात.

थोडी मजा वाटली , थोडं वाईट वाटलं – हसायला सुद्धा आता यंत्र लागतात. भावना व्यक्त करायला – इमोटिकॉंस लागतात. पूर्वी सारखं काही राहिले नाही – काहीच राहिले नही. आपण अपल्या घरी सुद्धा राहिलो नही. फोन आणी चॅट मध्ये बोलणं राहिले – बाकी सर्व काही कसं-बसं ब्लॉग मध्ये घातलं.

पण ही यंत्र आहेत म्हणून – कमीत-कमी – कोण हसतोय आणी कोण रडतोय – हे तरी कळतंय.

पी.एस. : काही चुका असतील, क्षमस्व

Advertisements

4 thoughts on “तुझं हसणं

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s