अतुल सबनीस चा मराठी ब्लॉग.
कधी मराठी शिकलो नाही, म्हणजे, दोन-चार वर्ष सोडून (तेलुगू शिकण्यापेक्षा सोपं, म्हणून). आता वाईट वाटतं; प्रत्येक शब्दासाठी विचार करावा लागतो. मोडका-तोडका का असेना, आता प्रयत्न चालू आहे, आता, खर्या अर्थाने मराठी शिकायला लागलोय लागलो आहे. विचार आणि शब्द, ह्यांचा गहिरा संबंध – एका शिवाय दुसर्या चं अस्तित्व नाही. विचार तर खूप आहेत, आता त्यांना शब्दांची चाकं द्यायला शिकत आहे.
माय सह्याद्री वर आपला स्वागत आहे.