त्या रात्री पाऊस नव्हता
फेब्रुवारी 10, 2010
काही दिवसा पूर्वी, अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला माझ्या कविता वाचून ऐकवत होतो. माझ्या इंग्रजी ब्लॉग वरील एका पोस्ट बद्दल आम्ही वाद घालत होतो. त्या पोस्ट हून मराठी ब्लॉग च्या कविता वर आम्ही कसे आलो, हे आठवत नाही पण, आलो होतो. दोन-चार कविता वाचून झाल्या, मग तो मला म्हणाला, “तू एक काम कर, इंग्रजीतच लिही, मराठीत लिहायच्या भानगडीत पडू नकोस.” त्या वेळी मला वाईट वाटलं, पण मी गप्प राहिलो.
2 प्रतिक्रिया
leave one →
’त्या’चे काही ऎकू नकोस आणि दोन पोस्टमधे ६ महिन्यांचे अंतरही ठेवू नकोस.
Keep writing, keep growing
तुला Tag केले आहे.
प्रयत्न चालू आहेत.