माझा असा एक कोपरा तुझ्या पासून लांब. जिथे तुझं वर्चस्व नाही माझा खोटा कमीपणा नाही.
माझा असा एक कोपरा तुझ्या पासून लांब. मी मी असू शकतो तुला पुरावा द्यावा लागत नाही.
माझा असा एक कोपरा तुझ्या पासून लांब. माझा असा एक कोपरा मी आज शोधत आहे.
Name (आवश्यक):
Email (आवश्यक):
संस्थळ :-
प्रतिक्रिया:
Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.
Subscribe to this comment feed via RSS
या नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.