काही गोष्ठी
2008 फेब्रुवारी 19
काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?
ती कशी मोजाल?
काही गोष्ठी सगळ्यांना सांगता येत नाहीत. शब्द कमी पडतात म्हणुन नाही, त्यांना कितपत कळेल म्हणुन. तुम्च्या कडे शब्दांचा भंडार असेल, पण त्यांची समजण्याची क्षमता?
ती कशी मोजाल?
अगदी खरंय. पण म्हणून आपण अगदी कमी बोलायचं हा तर उपाय नाही नां? आपण मोट्ठं पोस्ट लिहायचं, क्षमता जास्त असणारं कुणीतरी तर नक्कीच वाचेल.
==सर्किट:
अगदी बरोबर. पण मोट्ठं पोस्ट लिहीण्याची माझी क्षमता नाही! तरी सुद्धा, धन्यवाद, ह्या प्रतिक्रीये मुळे, मोट्ठं पोस्ट लिहीण्याचं धाडस करेन.
ek dam barobar,mojakya shabdat khup sangitalat.
==mehhekk:
dhanyavaad!