वर्डप्रेस आता मराठीत? : वरील प्रतिक्रिया

कृते :- Pramod
वेबदुनिया आता मराठीत

आपल्यापुढे वेबदु‍निया मराठी हे संकेतस्थळ सादर करताना खूप आनंद होत आहे. मराठी वाचक फार चोखंदळ समजला जातो. त्याच्या वेगवेगळ्या गरजा समजून घेऊन आम्ही वेबदुनिया मराठी हे संकेतस्थळ आपल्यापुढे ठेवत आहोत.

वेबदुनिया मराठी या संकेतस्थळाचा हा पहिलाच टप्पा आहे. तंत्रज्ञान बदलत जाईल, काळ बदलत जाईल तसे आपल्या संकेतस्थळातही बदल होत जातील. या संकेतस्थळावर आपल्याला महाराष्ट्रासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या, अर्थविषयक घडामोडी, ‍क्रीडा, साहित्य, पर्यटन, मनोरंजन, मराठी चित्रपट, बॉलीवूडच्या घडामोडी, आरोग्य, सौंदर्य, ज्योतिष आदी सर्व प्रकारची माहिती मिळेल.

कृते :- gaizabonts
== शैलेश व माझी दुनिया:

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद!

कृते :- माझी दुनिया
आपण घेतलेल्या श्रमांमुळे आपल्या मायमराठीला स्वतःचे असे स्थान मिळाले , त्याबदाल आपली आभारी आहे.

कृते :- Shailesh S. Khandekar
अतुल,

वर्डप्रेस मराठीत आणण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

माझ्या अनुदिनीवर प्रतिक्रिया ठेवल्याबद्दल धन्यवाद. मीसुद्धा या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे,

क.लो.अ.,

शैलेश