द नेमसेक

2007 एप्रिल 8
by Gaizabonts

काल, काही तासात झुंपा लाहिरी चे “नेमसेक” वाचून काढले. खूप कमी अशी पुस्तके आहेत, जे एकदा का हातात घेतले की वेळेचं आणि भुकेचं भान राहत नाही. “नेमसेक”, त्या गटातलं एक पुस्तक. ह्या पुस्तकावर आधारीत त्याच नावाचा एक चित्रपट ही आहे, तो मी अजून बघितला नाही (आणि आता विशेष इच्छा पण नाही राहिली). पुस्तक वाचताना जे चित्र मनात उभे झाले, ते कदाचित पुसलं जाईल.

नावात ओळखी चा शोध – असा ह्या पुस्तकाचा ग्रंथ-परिचय.

जेव्हा अस्मिता चा प्रश्न येतो, तेव्हा, नेहमी अश्या गोष्टींचे मुख्य पात्र भारतीय अप्रवासी का असतात? भारतात राहणाऱ्यांना असा प्रश्न कधी येत नाही का?

9 प्रतिसाद leave one →
  1. 2007 एप्रिल 8

    I don’t need everything translated but I do need some help, and yet I believe I have understood the gist of what you are trying to say.That in itself is such a satisfying feeling.Thanks.

  2. 2007 एप्रिल 8

    ==EU:
    :) Let me know where!

  3. 2007 एप्रिल 9

    Namesake picture mee baghitala. changala aahe. To pahoon pustak vachayache tharavatach hoto, to plan aata tuze post vachoon pakka zala. Ek trivia mhaNaje ya movie madhe jo main actor aahe (Gogol che kam karanara) tyane aaple naav Kalpen Modi varoon Kal Penn karoon ghetale aahe. To dekheel ABCD ch aahe. Co-incidence? :)

  4. 2007 एप्रिल 9

    After long time!!

    nice post. will add this book in the list of to read books …

  5. 2007 एप्रिल 9

    ==नंदन:
    पुस्तक नक्की वाचा, तिच्या भाषेत एक वेगळी चव आहे. कलपेन मोदी बद्दल ऐकून मजा वाटली – मीरा नायर नी कास्टिंग कसं केलं असेल बरं? :)

    ==मिंट्स:
    हो – बरेच दिवस झाले – मराठी शुद्धिचिकित्सक बंद होता! :) पुस्तक नक्की वाच आणि पोस्ट ही कर.

  6. 2007 जून 4

    Finished reading this book …. n liked it

  7. 2007 जून 4

    ==Mints: Cool! I am glad. Maybe I’ll see a post soon? :)

  8. 2007 ऑक्टोबर 3

    namesake vachala. tuza mhanana khara aahe, bhashecha pot vegalach aahe. shivay picture gogol var kendrit hota. pustak oshimachya drushtine jast lihilyasarakhe vatale.

  9. 2007 ऑक्टोबर 9

    ==नंदन:
    मान्य अाहे, पुस्तकात आणि चित्रपटात तसा फरक अाहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS