म म मराठी
October 12, 2006 by Gaizabonts
मराठी ब्लॉग विश्व, त्यांच्या प्रमाणे, समस्त मराठी ब्लॉगांना एका शृंखलेत गुंफणे हे त्यांचे मूळ प्रयोजन आहे. कधी बघा, जर गेला नसाल तर. उत्तम प्रयोजन आहे.
एक गोष्ट लक्ष्यात आली का तुमच्या? डावी कडे, सर्व मराठी ब्लॉगची लिस्ट आहे. जास्त करून, ब्लॉग “मी”, “माझी”, “माझे”, “मराठी”, आणी “मन” ह्या शब्दांवर आधारीत आहे. माझा ब्लॉग सुद्धा माय सह्याद्री आहे.
मराठी माणसाचं “म” ह्या अक्षरावर इतकं प्रेम, इतकी ओढ? का बरं?
Mitra mala vatate te sangat aahe me me tar mendhare karatat ani hich marathi manasachi vrutti tyaalaa maage padate mhanun i think marathi manasane aata tari mi mi karane sodun deun aamhi sarva marathi asa vichar karun kahitari karave.
==Jack: Good one
Do you know, as per our astrology, letter M indicates “Leo” zodiac sign… सिंह रास ! and then the features of a Leo are same as the features of a मराठी माणूस.
उदा. फटकळपणा.. आणि इतर…
==Vivek:
Aha! That’s a good one!