ब्लॉक
2006 ऑक्टोबर 8
रायटर्स ब्लॉक जसा असतो, तसा म्हणे ब्लॉगर्स ब्लोक सुद्धा आहे. बाकी सर्व ब्लॉग व्यवस्थित लिहीत आहे पण माय सह्याद्री वर आणी “ठेले पे हिमालय” (हिंदी ब्लॉग) वर मात्र ब्लॉगर्स ब्लॉक लागलाय. मग हा ब्लॉगर्स ब्लॉक नसून ‘देवनागरी ब्लॉगिंग ब्लॉक’ असावा.
विचार अपुरे पडत नाहीत, शब्द अपुरे पडतात. ते शब्दांची वाट पाहत असतात. मी ही वाट पाहत आहे. येतील, खात्री आहे.