एक गाडी. दोन मित्र. तीन पेट्रोल पंप. मोजता-मोजता, तेरा-शे कि.मी. झाले. मुंबई – महाड – रत्नागिरी – तळेरे – फोंडा – राधानगरी – कोल्हापुर – पन्हाळा – मल्कापुर – विशालगड – अंबा घाट – रत्नगिरी – चिपळुण – कोयना – पाटण – कराड – सातारा – वाई – महाबळेश्वर – प्रतापगड – महाड – मुंबई. मध्ये लहानशी गावं, त्यांची नावं विसरून गेलो. एक गाव लक्ष्यात रहिले – साखरतर.
ह्या गावाला नाव दिले – पोस्ट्कार्ड फ्रोम मिर्या.

chhaan ahe photo, ani blog suddha!
@जिप्सी: आभार. परत या नक्की
Nice snap, and sounds like a great trip.
अतुल माझ्या गावाला जाउन आलात की
मल तो फोटो फार आवडला. अर्थात लिखाण पण.
@ नंदन: आभार. खुप छान ट्रिप होती
@मिंट्स: आभार टु यु टू
आपण साखरतरच्या?
छानरे. मजा आली असेल ना बाईकवर इतके फिरायला..
–दिनेश: बाइक नाही, कार